Krushi Mitra अविनाश सुरवसे

नमस्कार 🙏
मी आपला मित्र अविनाश सुरवसे तर मी आपल्या चैनल वर सेंद्रिय 🌾🍎🌱 शेतीविषयी माहिती देतो व खते,🎋टाॅनिक🌺आणि किटनाशक 🐛🦗औषधे कसे बनवायचे आणि इतर शेतकऱ्यांच्या मुलाखती घेणे🌻☘ विविध नवनवीन प्रयोग करून🧪 त्यातुन निघालेला चांगला निष्कर्ष आपल्यापर्यंत पोचवत असतो✒आणि जनावरे🐄 गाई 🐃बैल शेळी 🐐🐏विक्री करायची आसल्यास ते देखील खरेदी विक्री होईल त्यासाठीच ✒ तर आपण चैनल सस्क्राइब करा ✅
🤝👳‍♀️👉 अधिक माहितीसाठी संपर्क
📲 9021739929 अविनाश सुरवसे