नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे संक्षिप्त (Sankshipt) चॅनलवर मनापासून स्वागत करते.
संक्षिप्त म्हणजे थोडक्यात पण मुद्देसूद. आजच्या धावत्या आणि धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टींना वेळ देता येत नाही. मग तो एखादा चित्रपट असू दे किंवा एखाद्याचे विचार. पण आवड खुप असते ती गोष्ट जाणून घ्यायची अशावेळेला कोणी ती गोष्ट थोडक्यात जर सांगितली तर आपण काम करीत करीत ऐकतो देखील आणि वेळही वाचतो.
हाच विचार करून मी तुमच्यासाठी काही गोष्टी थोडक्यात करून सांगणार आहे मग कधी तो एखादा चित्रपट, एखादा विचार किंवा एखादा अनुभव.
आशा करीन तुम्ही यासाठी मला योग्य ते सहकार्य कराल.
माझे काम आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद 🙏