sudarshan shinde

समाज प्रबोधनकार,युवा व्याख्याते श्री. सुदर्शन शिंदे यांच्या अधिकृत YouTube चैनल वर आपले स्वागत आहे.



सर्वात कमी वयात महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय व्याख्याते म्हणून परिचित.. उभ्या महाराष्ट्रभर चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारूड करणाऱ्या या वक्त्याचे हे अधिकृत YouTube चॅनेल तुम्हाला तोच अनुभव देईल....!

Personal Information

छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य प्रवक्ते

सद्या विलिंग्डन कॉलेज सांगली येथे BCS चे शिक्षण घेत आहेत




Business Inquiry-
Mail :- [email protected]
Contact :- 7028803940 (Ganesh Vitkar, PR Manager)