शेतकऱ्यांसाठी शेतकरी अनुदान योजना सुरु असतात केवळ माहिती न मिळाल्यामुळे शेतकरी बांधव अशा योजना पासून वंचित राहण्याची शक्यात असते. Digital DG या युट्युब चॅनलवर शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा या उद्देशाने या चॅनलवर विविध शासकीय योजनांच्या माहितींचे व्हिडीओज प्रसारित केले जातात. तुम्ही जर शेतकरी असला आणि तुम्हाला शासकीय योजनेची माहिती हवी असेल तर आमच्या Digital DG या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.
त्याचप्रमाणे https://digitaldg.in/ या वेबसाईटवर विविध शासकीय योजनांची माहितीतर असतेच शिवाय या ठिकाणी विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे फॉर्म्स किंवा फाईल्स शेतकऱ्यांना मोफत डाउनलोड करण्यासाठी ठेवलेल्या असतात त्यामुळे शासकीय योजनेचा माहिती बरोबरच त्या फॉर्म किंवा फाईल मिळत असल्याने त्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यास मदत होईल.
शेतकरी अनुदान योजना, महाराष्ट्र शासन कृषी योजना व इतर विविध योजनेच्या माहितीसाठी आमच्या Digital DG या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच https://digitaldg.in/ या वेबसाईटला भेट द्या.
धन्यवाद.