Malvani Jyoti kitchen

नमस्कार माझ गाव कोकण ~ सांवतवाडी
Welcome to my channel- Malvani Jyoti kitchen
नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो मी ज्योती सांवत
मालवणी म्हणटले कि म्हावरे ,मटण,कोंबडी वडे,गावठी कोंबडीचा रस्सा,मासे आलेच तसेच कोकणात गणपती असो अजून काही सण असो त्या वेळी पांरपारिक गोडधोड पदार्थ
अस्सल मालवणी पद्धतीत रेसेपी शिरवाळे,सात कपाचे घावणे,धोडस,मणगण,खापरपोळी,आमरस पुरी,असे किती तरी गोड पदार्थ आम्ही बनवतो अस्सल मालवणी घरगुती चव तुमच्यासाठी मी घेऊन आली साधी सोप्पी पद्धतीत मालवणी रेसेपी या चँनल मध्ये तुम्हाला सर्व कोकणी,शाकाहारी,मांसाहारी हे पदार्थ कोणीही करू शकेल हे पदार्थ पाहायला मिळेल नवीन लग्न झालेले,बँचलर या रेसेपी तुम्हाला नक्कीं आवडतील आणि तुम्हीं करुनही पहा
आणि माझ्या नवनवीत विडियो साठी Malvani jyoti kitchen ला पाहत राहा तसेच कोकणातील खाद्यसंस्कृति पण पाहायला भेटतील धन्यवाद 🙏😊


#cooking
#Recipe
#kokanrecipe
#Malvanirecipe
#tastyrecipe
#villagecooking
#fishrecipe
#Indianfood
#Maharashtrinrecipe
#Coconutrecipe
#food
#dasirecipe
#dashiChula
#malvanifish
#kokanifish
#sweetrecipe