Swami Mauli🙏🏻Seema Rajput

अशक्य हि शक्य करतील स्वामी 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी सेवा परिवारात मनापासून स्वागत करते.मी सीमा एक छोटी स्वामी सेवेकरी,आपल्या परिवारात जास्तीत जास्त सेवेकरी घडावेत हिच प्रार्थना 🙏
आपल्या चैनलवर सर्व धार्मिक माहिती,सण,वार, व्रत वैकल्यबद्दल माहिती आहे ,तसेच आयुष्यात क्षणोक्षणी येणारे सुखदुःख , स्वामी सेवा तुम्हाला सांगायला आवडेल.

Welcome to my channel "Swami Mauli🙏🏻 Seema Rajput"
My name is Seema Rajput , purpose of this channel to share spiritual practice video . Swami tarak mantra Indian festival, Indian culture and also parenting

insta id _https://www.instagram.com/seemarajputswami/