नमस्कार मित्रानो मी विनय किशोर रहाटे. मि तुमच्या साठी घेऊन येत असतो नवनवीन मोटोब्लॉग, गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळे, आपली संस्कृती जपणारे कार्यक्रम, त्या सोबत नवनवीन अनुभव.... त्या मुळे आपल्या फॅमिलीत सामील व्हा आपल्या चॅनलला subscribe करा.