नमस्कार...☺️ बेसिक टू ऍडव्हान्स किचन मध्ये आपले स्वागत 😇 "वदनि कवळ घेतां नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेतां फुकाचे । जिवन करि जिवित्वा अन्न हें पूर्ण ब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥"