या युटूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे...
खूप प्रकारच्या शासकीय योजना किंवा सर्वसामान्य माहिती
जी की सामान्य लोकांपर्यंत
पोहोचत नाहीत किवा
कोणी सांगत नाही
पण या नंतर सर्व योजना व माहिती
तुम्हाला या चॅनलच्या
माध्यमातून थेट तुमच्या
मोबाईल वर पोहोचवणे
हाच या चॅनलचां उद्देश आहे
शासनाच्या नविन GR, शासन निर्णय, योजना, शैक्षणिक माहिती, भरती, जाहिराती, स्पर्धा परीक्षा, परीक्षा-प्रवेशपत्र-निकाल-उत्तर पत्रिका, शिष्यवृत्ती, पीकविमा, शेतकरी योजना, कर्ज योजना, शासकीय अनुदान, शेतकऱ्यांना नविन सूचना व प्रकल्प, आणि A to Z ऑनलाईन माहितीसाठी आजच *छत्रपती माहिती केंद्र &योजना अपडेट* या चॅनलला सबस्क्राईब करा 🙏🙏
यूट्यूबर
शिवा सवंडकर
ता.वसमत जि.हिंगोली