Harmonium Sargam या चैनल वर तुमचं स्वागत आहे.... 🙏🥰
🎹 Harmonium Sargam – एक भक्तिमय सुरावटींचं डिजिटल मंदिर!
या चॅनलवर तुम्हाला मिळतील:
🎶 हार्मोनियमवर भक्तिगीते, अभंग, आणि संतवाणी
🙏 श्री पांडुरंग, श्री स्वामी समर्थ, श्री आंबाबाई यांचे नित्य दर्शन.. 🙏🙏🌺
📱 भावपूर्ण YouTube Shorts आणि Reels
स्वतःच्या आवाजात आणि हार्मोनियमच्या सूरात श्रीहरी चरणी अर्पण...
📍 Subscribe करा आणि चला एकत्र भक्तिरसात न्हाऊन निघूया 🙏
#HarmoniumSargam
#VitthalMauli #Pandurang #BhaktiGeet #HarmoniumSargam
#MarathiBhajan #VitthalBhajan #Abhang #HarmoniumBhakti
#SwamiSamarth #MarathiDevotional #BhaktiShorts#
#VitthalMauli #HarmoniumSargam #BhaktiGeet #PandurangBhajan