Nakhrel Naar

नमस्कार मैत्रिणींनो,

तू छत्तीस नखरेवाली नार
घरादारातील सर्वांचा
आधार...
नखरा=नारी
हे समीकरण च बनलेल आहे. 36 नखरे असतात स्त्रियांकडे म्हणतात ते काही खोटं नाही. ती मुलगी,ती बहिण, ती पत्नी,ती आई,ती आजी तीच ती नारी असते संपुर्ण कुटुंबाचा आधार. ती स्वतः जशी सजते तशीच ती सर्व घर सजवते.. ती नाती जपते ती नाती फुलवते.. ती नवा जीव जगात आणते ती सर्वांसाठी राबते.. तिच्या कष्टाची जाणीव आता ठेवली जात आहे...
नखरेल नार ह्या आपल्या मराठी you tube channel वर तिच्यासाठीच येणार आहेत नवनविन व्हिडिओज...
ब्युटी, फॅशन आणि लाईफस्टाईल वरील नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या फॅशनेबल वस्तू खरेदी करण्यासाठी चॅनेल ला subscribe करा.