DMCT OLD AGE HOME & HOSPITAL – एक प्रेमाचं आधारघर
(डॉ. मित्र चॅरिटेबल ट्रस्ट संचालित)
पत्ता: न्यू रचना पार्क शॉपिंग सेंटर, सेंट मेरी शाळे जवळ, चक्कीनाका, कल्याण पूर्व, जि. ठाणे, महाराष्ट्र
आजच्या यांत्रिक जीवनशैलीमध्ये वृद्धांच्या दुःखांना, एकटेपणाला आणि आजारांना समजून घेणारी आणि त्यांचं सर्वांगीण रक्षण करणारी संस्था म्हणजे DMCT OLD AGE HOME & HOSPITAL. अनेक वृद्धांसाठी आधारवड ठरली आहे
सध्या आमच्याकडे ८० वृद्ध आई-बाबा आश्रय घेत आहेत. गौरवाची क्षणं – डॉ. रवींद्र जाधव यांचा जागतिक सन्मान
या सेवाभावी कार्यामागे उभे आहेत डॉ. रवींद्र जाधव व डॉ. सुरेखा जाधव – समाजसेवेत आपले आयुष्य वाहून घेतलेली जोडी.
▪️ डॉ. रवींद्र जाधव यांचं नाव 'London Book of World Records' मध्ये नोंदवण्यात आलं आहे.
▪️ त्यांना अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
▪️💳 Donations (GPay / PhonePe / Paytm): 9833155731
संपर्कासाठी: डॉ. रवींद्र जाधव (WhatsApp): 9833155731
किशोर सुरेश रावराणे (सेक्रेटरी, Dr. Mitra Charitable Trust)
📞 मो. 7977211807 www.drmitraoldagehospital.com