तंत्रस्नेही शिक्षक - दिपाली शेलार

Computer, laptop आणि android mobile कसे वापरावे ह्या बद्दल साधे साधे व्हिडिओ आपल्याला इथे पहायला मिळतील.


तसेच विडिओ editing, youtube channel संबंधित, व blog संबंधित व्हिडिओ सुद्धा ह्या चॅनेल वर upload केले जातील.

थोडक्यात म्हणजे हे चॅनेल आपल्याला तंत्र स्नेही बनायला मदत करेल.