हे चॅनल खास मराठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे विषय लक्षात घेऊन बनविण्यात आले आहे. या चॅनल वर आपल्याला मराठी निबंध, मराठी पत्र लेखन, मराठी व्याकरण, मराठीतून माहिती, विज्ञान , गणित, टेक्नॉलॉजी, संगणक इत्यादी अशा सर्व विषयांची माहिती तथा मार्गदर्शन आपल्याला अगदी सोप्या भाषेत येथे मिळणार आहे.
सद्या कोणतीही माहिती बघितली तर ती एकतर English भाषेतून असेल किंवा हिंदी भाषेतून असेल. ऑनलाईन Google वर किंवा YouTube वर मराठी तून माहिती उपलब्धच नाही. आणि जी काही माहिती आहे ती सुद्धा चुकीची किंवा अपूर्ण असते.
या दरीला भरण्या साठी आम्ही हा grow marathi हे YouTube channel सुरू केले आहे. याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठी भाषेतून अगदी बरोबर, सत्य अभ्यासपूर्ण माहिती पुरवणार आहोत.
तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा छोटासा प्रयत्न आवडला तर या channal ला subscribe जरूर करा. व्हिडिओ like करा व आपल्या मित्रांनाही व्हिडीओ शेअर करा. धन्यवाद.
भाषण मराठी
निबंध मराठी
पत्र लेखन मराठी
चारोळ्या मराठी
#growmarathi #marathinibandh #पत्र #inmarathi #informationinmarathi
#marathi #मराठी #growwmarathi