Samarth Krupa

🚩 श्री स्वामी समर्थ 🚩 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामीसेवा परिवारातील मनापासून स्वागत आहे मी एक छोटीशी स्वामी सेवेकरी आहे आपल्या परिवारातील जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे हेच प्रार्थना स्वामी समर्थांना कडेकरते 🙏🚩🚩🚩 या चैनल वर सर्व धार्मिक माहिती सण वार व्रत वैकल्य बद्दल माहिती आहे तसेच आयुष्यातील सुख दुःख स्वामी सेवा तुमच्यासोबत सांगायला आवडेल सर्व माहिती उपाय हे दिंडोरी प्रणित स्वामी सेवा मार्गातील आहेत आयुष्यातील कष्टाला पर्याय नाही पण कष्टा सोबत नशिबाची साथ असणे महत्त्वाचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩 श्री स्वामी समर्थांवर अतिशय विश्वास असला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏 समर्थ कृपा चैनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे