Sadhana swaminchi

नमस्कार ,
श्री स्वामी समर्थ 🙏 🙏
मी साधना , तुम्हा सर्वांचे माझ्याyou tube channel वर स्वागत आहे.

मी एक स्वामी सेवेकरी आहे.त्यामुळे माझ्या दैनंदिन जीवनातील स्वामीसेवा ,नित्यसेवा,काही महत्त्वाच्या दिवशी, सणाला करण्यात येणारे धार्मिक विधी व काही सेवा, उपाय ज्या मी माझ्या दैनंदिन जीवनात करते . त्या तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा मी प्रयत्न करेन.

तरी आपण सर्वांनी माझ्या या channel ला support करावा.plese माझ्या videos and shorts ला Like ,share करा.आणि हो सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माझ्या channel ला Subscribe करा...
धन्यवाद 🙏🙏🙏