नमस्कार, आरोग्य प्रकाश Arogya Prakash, या YouTube Channel मध्ये आपले स्वागत आहे.
माझा मागील तेरा वर्षांपासून आयुर्वेदाचा अभ्यास आहे. निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक विज्ञान याचा मी गाढा अभ्यास केलेला आहे. आणि त्या ज्ञानाच्या आधारे मी तुम्हाला घरगुती उपचारांनी स्वतःचे आरोग्य कशा प्रकारे सांभाळावे हे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे.
साधा घरगुती उपचार करून मोठ्यात मोठा रोग कसा बरा करता येतो, त्याचप्रमाणे घरगुती उपाय करून कुठल्याही रोगांमध्ये आपण आराम कसा मिळवू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला असेलच. तर असेच अनुभवसिद्ध घरगुती उपचार मी “आरोग्य प्रकाश Arogya Prakash” या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे.
याचबरोबर मी “आरोग्य प्रकाश Arogya Prakash” या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हेल्थ आणि ब्युटी सिक्रेट्स सांगणार आहे. तसेच ब्युटी टिप्स, हेल्थ टिप्स, आणि लाईफस्टाइल याविषयी माहिती सांगणार आहे.
THANK YOU
आरोग्य प्रकाश Arogya Prakash