Happy thought's
कोणत्याही पदावर गेले तरी अभ्यास करणे बंद करू नये.
आज मी नवीन काय शिकलो या वर मनन करा.
समाजशास्त्र व राज्यशास्त्र वर्ग 12 आणि 11 वी साठी संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी देत आहे .
प्ले लिस्ट नुसार जर लिंक पाहिल्यास सर्व प्रकरणाची माहिती योग्य प्रकारे होईल व अभ्यासक्रम व्यवस्थित समजेल
सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा ही अपेक्षा
धन्यवाद !