I am Manju, and I love various types of food. I also enjoy preserving and nurturing food culture . Additionally, I particularly enjoy preparing and serving nutritious meals for children using new and innovative recipes. On my YouTube channel, I share various types of recipes, including traditional Indian dishes, as well as quick and easy methods. Cooking is my favorite work, and through my channel, I lovingly present special recipes for you.
मी मंजू मला विविध प्रकारचे खाद्य आणि संस्कृती जपायला व जोपासायला आवडते. त्याचबरोबर मला मुलांना आवडणाऱ्या नवनवीन रेसिपी घराच्या साहित्यात चांगल्या प्रकारे करून खाऊ घालणे देखील जास्त आवडते. माझ्या YouTube चॅनल वर मी पारंपारिक भारतीय पदार्थांबरोबर जलद आणि सोप्या पद्धतीचे विविध प्रकारच्या रेसिपी शेअर करते. या लहानपणापासून ते वयस्कर पर्यंत सर्वांसाठी योग्य आहे स्वयंपाक करणे माझ्या आवडतं काम आहे आणि माझ्या चॅनलद्वारे तुमच्यासाठी खास रेसिपी प्रेमाने सादर करते. माझ्या youtube प्रवासात तुमच्या साथ खूप आवश्यक आहे म्हणून चला, या चविष्ट प्रवासांचा भाग व्हा