भक्ती सागर भाव 🙏

भक्ती सागर भाव हे माझे भक्ती चॅनेल आहे .यामध्ये सर्व देवी देवता आणि संत यांच्या पौराणिक कथा मी सादर करते.शिवाय भजन,देवाची गाणी,स्तोत्रे व इतर बरेच आपणास पाहण्यास मिळेल.यामध्ये आई श्रीमती सिंधू बेलेकर आणि मी सौ रेखा टकले आमचे आवाजात सर्व आहेत.
आपण सर्वांनी माझे हे चॅनेल लाईक शेअर आणि सबसक्राईब करा
धन्यवाद 🙏
Please like Share and Subscribe 🙏



Inspired by them
#anvismarathicorner
#delhikarmarathi
#poojaslifestyle
#amritkahaniya