कष्टकरी अन्नदाता शेतकरीबाप पोशिंदा

दिवस रात्र शेतामध्ये घाम गाळून कष्ट करून मातीत सोन उगवणारा बळीराजांचे पोशिंदा कष्टकरी शेतकरी बाप सर्वांच्या पोटात दोघांनाही शेती विषयी माहिती शेतकऱ्या विषयी माहिती निसर्ग शेती शेती विषयक धोरणे शासकीय धोरणे इतिहासिक भौगोलिक माहिती इत्यादी गोष्टीचं ज्ञान मिळेल अन्नदाता कसा कष्ट करतो ऊन पाऊस वारा थंडी काट्या उचल आणि घाम गाळून जमिनीत कसं सोनवतो तसेच पशुपालन पशुपालन करून दूध उत्पादन दूध डेरी फॉर्म कृषी फॉर्म ऍग्रो इत्यादी बद्दल माहिती मिळेल