नमस्कार मित्रानो !
मी तेजश्री आपले सर्वांचे shree marathi class ह्या युट्युब चॅनलवर स्वागत करत आहे.
माझ्या चॅनलवर आपल्याला मराठी व्याकरण , Grafflco book चे मराठी पाठ व कविता , परिसर अभ्यास , सामान्य ज्ञान ,
तसेच इतर शैक्षणिक व्हिडीओ पाहायला मिळतील .
त्यासाठी कृपया माझा युट्युब चॅनलला SUBSCRIEB करून सपोर्ट करा.
धन्यवाद !