नमस्कार!
स्वाती कस्तुरे चॅनेल वर आपले स्वागत आहे. येथे तुम्हाला स्वादिष्ट आणि सोपी पारंपरिक तसेच नव्या पद्धतीच्या पदार्थांच्या रेसिपी मिळतील. तसेच, धार्मिक पूजा, व्रत, उत्सव आणि त्यासंबंधित विधी मराठीतून समजावून सांगितले जातील.
या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
✔️ सोप्या आणि झटपट स्वयंपाकाच्या रेसिपी
✔️ सण-उत्सवांसाठी खास पारंपरिक पदार्थ
✔️ पूजा विधी, व्रत आणि धार्मिक माहिती
✔️ घरगुती टिप्स आणि उपाय
आमच्यासोबत पारंपरिक संस्कृती आणि चविष्ट पदार्थांचा आनंद घ्या! चॅनेलला Subscribe करा आणि नवीन व्हिडीओसाठी 🔔 लाईक करा.
धन्यवाद!
@swatikasture27