इडा पिडा टळू दे,
बळीच राज्य येऊ दे ।
https://www.youtube.com/@FarmingoCropCare
@FarmingoCropCare हे आपले चॅनेल शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कायम प्रयत्नरत... आहे.
*सूचना* ❌🚫 👉 आमच्या चॅनेल चा उद्देश शेतकऱ्यांना शेतीतील सर्वसाधारण माहिती व नवीन तंत्रज्ञान,औषधांची माहिती सर्व फळपिकांचे,भाजीपाला पिकांचे व पिकांचे फवारणीव्यवस्थापन , खतव्यवस्थापन,पाणीव्यवस्थापन याबद्दल चांगले ज्ञान अवगत व्हावे हा आहे.
यामध्ये आमची माहिती पाहणारे सर्व शेतकरी यांचा जो औषधांचा,खतांचा आणि फवारण्यांचा इतर तांत्रिक बाबींचा वापर,उपयोग,हाताळणी ही आमच्या आवाक्याबाहेर आहे म्हणून जर - तर तुमचे काही नुकसान झाल्यास ,अथवा मोठी जीवित,वित्त हानी झाल्यास @farmingo crop care हे आमचे यूट्यूब चॅनेल व चालवणारे मालक, कामगार यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही नुकसानीची,हानीची ,सर्वस्वी जबाबदारी ही शेतकऱ्यांची असेल याची प्रकर्षाने नोंद घ्यावी .