@Khandeshirecipe

💫 नमस्कार,
@khandeshirecipe या यूट्यूब रेसिपी चैनलवर सर्वांचे स्वागत आहे.
मी या रेसिपी चॅनलच्या माध्यमातून खानदेशी पदार्थ तसेच मराठवाड्यातील पदार्थ विदर्भातील पदार्थ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ उत्तम रित्या व सविस्तर पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे यामध्ये आपण पारंपारिक ऐतिहासिक नवीन सर्व प्रकारच्या रेसिपी दाखवत आहे आणि या आपल्या मराठी रेसिपी, आणि मराठमोळ्या चैनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद