Kiran Thatte

नमस्कार मंडळी मी किरण थत्ते
करोना च्या आधी मी फक्त ट्रॅव्हलिंग चेच व्हिडीओ पोस्ट करत होते . पण आता या पुढे मात्र हे चॅनल कुठल्याही एकाच विषयावर नसेल. निसर्ग / ट्रॅव्हलिंग / कथा वाचन आणि जे काही सुचेल ते त्या त्या विषयावर व्हिडीओ बनवत जाईन . आता पर्यन्त जस चॅनल ला सपोर्ट करतं होतात तसचं या पुढे ही सपोर्ट करतं रहा 🙏

My email address: [email protected]