Indian Working Mom Poonam



श्री स्वामी समर्थ 🙏 तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी सेवा परिवारात मनापासून स्वागत मी एक छोटी स्वामी सेवेकरी, आपल्या परिवारात जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे हीच प्रार्थना🙏 ह्या चॅनेल वर सर्व धार्मिक माहीती, सण, वार, व्रत वैकल्य बद्दल माहीती आहे, तसेच आयुष्यातील सुख, दुःख, स्वामी सेवा तुमच्या सोबत सांगायला आवडेल, सर्व माहिती उपाय हे दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील आहे आयुष्यात कष्टाला पर्याय नाही पण कष्टा सोबत नशिबाची साथ असणं आणि अध्यात्म हे फक्त आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि आयुष्यात देवही आहे याच्यावर आतूनच विश्वास मिळवून देतो धन्यवाद
Welcome to my channel, Indian Working Mom Poonam. My name is Poonam, and I am the mother of 3 kids. The purpose of this channel is to share videos on spiritual practices, Swami Tarakh Mantra, Indian festivals, Indian culture, parenting, daily mom vlogs, and lifestyle with an Indian twist.
Please Subscribe my Channel.

Contact 👉PR/Business Enquries/Sponsorship/Collaboration📧 [email protected]

All my content is subject to copyright©