Educational channel useful for learning through simple language n educational games.
हे शैक्षणिक चॅनल आहे. येथे गणितातील संबोध आणि कौशल्ये तसेच शिष्यवृत्ती परीक्षा संबंधी videos पहायला मिळतील. सोबत अभ्यास पूरक शैक्षणिक खेळ व उपक्रम यांचे videos उपलब्ध आहेत.
Shrivallabh Godbole
Z.P.Highschool teacher
Beed, Dist Beed