Chetan Kokatnur

नमस्कार, मी चेतन कोकटनूर पश्चिम घाटातील आणि कोकणातील वने आणि वन्यजीवन यांच्याशी निगडित माहिती पर्यटनाच्या माध्यमातून करून देणार आहे. अवती भोवती असणाऱ्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जैवविविधतेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा माझा मुख्य उद्देश आहे. या चॅनेलवर पर्यटनस्थळे, wildlife आणि खाद्य संस्कृती याच्या विषयी माहिती मिळेल.