नमस्कार 🙏
मी सौ. सविता पाटील माझ्या नवीन Marathi Kitchen With Savita
या you tube channel वर मनापासून सर्वांचे स्वागत करत आहे
या फूड चॅनेलच्या माध्यमातून मी अगदी सहज आणि सोप्या अशा
नवनवीन रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे
तसेच महाराष्ट्रीयन आणि भारतीय रेसिपीस शेअर करणार आहे
I am Savita Patil 🙏
Welcome to Marathi kitchen with Savita is
Marathi food channel , in this you can learn Authentic recipes
Of Marashtrian and Indian couisin.
For easy veg &Non veg recipes
Subscribe to Marathi Kitchen With Savita.
Like | Share | Subscribe
Thank you 🙏🙏
Keep watching 👍👍🙏🙏
First video upload - 31July 2022