Hi I am pathan sir . I am a primary school teacher. we made kid's content { educational videos } for marathi school students
Learn Marathi with fun.
नमस्कार मित्रांनो,
मराठी शाळा ही आपल्या सहकार्याने नावारूपाला आली आहे आणि आपणच खरे अभिनंदनाचे पात्र आहात, कारण आपल्या मुळेच हे शक्य झाले आहे!!
◆ धन्यवाद ◆
विद्यार्थी, पालक व शिक्षक आपल्या सर्वांचे मराठी शाळेत हार्दिक स्वागत आहे . मराठी शाळे मुळे आपण आहोत, आणि मराठीतून शिक्षण हा आपल्या विद्यार्थ्यांचा(मुलांचा) हक्क आहे. एकच ध्यास मराठी शाळा वाचन व लेखन विकास..
या चँनल मध्ये आपल्याला मराठी शाळा संबंधित असलेले सर्व व्हिडीओ आणि कंटेंट मिळतील. फलक लेखन व त्या चा वापर. Eलर्निंग आणि बरेच काही. तरी आपण मराठी शाळा या चँनल ला सब्सकराईब👍 करा ही विनंती आहे. आपलाच . एक मराठी शिक्षक.... मराठी माणूस.... पठाण सर........धन्यवाद...👍मी मराठी माझी शाळा मराठी जय हिंद! जय महाराष्ट्र👍👍