नमस्कार
जय शिवराय, मी नितिन विष्णू धंद्रे 🚩🇮🇳
महाराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी आपल्या रक्ताने हा इतिहास घडवला हा आभाळा एवढा इतिहास आपल्या समोर आणणे हाच हेतू,
देव, देश आणि धर्म ह्या पेक्षा मोठे काहीच नाही 🚩🇮🇳
आणि आपला देव एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,
जय शंभूराजे 🚩
वंदन त्या मातेला ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा हिरा जन्माला घातला 🚩