नमस्कार मी रमेश सोनवणे ता.कन्नड जी छत्रपती संभाजीनगर मी 100% वापरत आहे SCT वैदिक soil charger Technology (SCT वैदिक) यांच्यावर आधारित मी 1 एकर डाळिंब लावले आहे तर मी डाळिंबाला जे काहीही सोडत आहे ते मी व्हिडिओ द्वारे तुम्हा सर्वांना कळवेल तर डाळिंबाला सोडलेले खत औषध बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब(Channel subscribe) करून ठेवा