मराठी वाचकांच्या मनाला भुरळ घालनाला विषय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या चॅनलवर आपण  " स्वराज्यनिर्माता " काव्यमाला यात 51 भागात काव्य रूपात महत्वाच्या घटना पहाणार आहोत. 
तसेच महाराष्ट्राची आवडती कला. म्हणजे मराठी लोकगीते हे पण पहाणार आहोत. 
प्रेम, विरह, आई, शेतकरी, देशभक्ती, आदिवासी कला, धार्मिक व इतर प्रकारच्या मराठी व हिंदी काव्याचा व मराठी व हिंदी शेर शायरीचा ही आस्वाद घेणार आहोत. 
शैक्षणिक माहिती दिनविशेष थोर नेत्यांच्या जयंतीनिमित्त भाषण,कविता आदी
 आपणास या चॅनलवर माहिती मिळेल .
तसेच वेळोवेळी येणारे विषय ही आपण या चॅनलच्या माध्यमातून हाताळू. 
कोणत्याही एका व्यक्तीसाठी, समाजासाठी, किंवा एका गटाच्या विचाराचे  हे चॅनल नसून हे सर्व समावेशक चॅनल 
First Video uploaded 9 July 2019
email  - [email protected]