नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ,
स्वागत आहे तुमच. मी या ठिकाणी शाळेय पातळीवरील अभ्यासक्रम आपल्या मायबोली भाषेमध्ये शिकवणार आहे.
या चॅनल मध्ये मी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या वर्गांचे गणित,इंग्रजी आणि विज्ञान या विषयांचे अध्यापन करणार आहे.
अध्यापनासोबतच संकीर्ण प्रश्न उत्तरे, प्रश्नपत्रिका यांचा सराव आपण येथे करणार आहोत.
महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पाठ्यपुस्तकातील इयत्ता पहिली ते दहावी या वर्गाच्या विषयांचे स्वाध्याय दिले जातात
प्रत्येक व्हिडीओ तुमच्या मोबाईल वर सर्वात प्रथम येण्यासाठी तुम्हाला हे चॅनल SUBSCRIBE करावे लागणार.
Subscribe For Daily Videos...!!