eFARMWALA

शेतकरी मित्रानो मी पवन सावेकर सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत करतो आपल्या @efarmwala या YouTube चॅनेलवर. मीही आपल्यापैकीच एक शेतकरी आहे. शेतकरी उद्योजक घडविणे व शेतकऱ्यांनी शेतीला उद्योग / व्यवसाय म्हणून पाहण्यासाठी प्रेरित करणे हा आपला उद्धेश आहे.
लवकरच एक ऍप च्या माध्यमातून ही आपल्या सेवेत हजर होऊ.

@efarmwala या आपल्या YouTube चॅनेवर आपल्याला खलील गोष्टी मिळतील.
१. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाची नवनवीन माहिती
२. प्रगतशील शेतकरी व शेतीपूरक व्यावसायिक यांची मुलाखत
३. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण
४. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या संदर्भात नवनवीन सरकारी योजना
५. शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोफत जाहिरात
६. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन
७. शेतकरी उद्योजक घडविणे

शेतकरी मित्रानो आपण अजूनही आपल्या चॅनेल ला subscribe केलं नसाल तर subscribe करून सपोर्ट करा🙏

________________________________
Reach out us :
For business enquiry
E-mail : [email protected]

Follow us on below links