नमस्कार 👏, माझं नाव आहे Pravin Deore आणि मी Educational Content बनवतो ज्यामध्ये सरकारी जॉब्स, प्राइवेट जॉब्स, स्कॉलरशिप्स, सरकारी योजना ही सर्व माहिती मी व्हिडिओ बनवून युट्युब आणि इन्स्टाग्रामवर अपलोड करतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना, जॉब शोधणाऱ्यांना मदत होईल.
त्यामुळे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर तुम्ही मला इथे यूट्यूबवर subscribe आणि इन्स्टावर फॉलो करू शकतात 🤗
सर्व सरकारी भरतींची, स्कॉलरशिपची लेटेस्ट माहिती तुम्हाला इथे मिळेल🤗
• Career | Jobs
• Study Abroad
• Scholarships / Internships
• Government/Private Jobs
• ₹ Mail For Promotions - [email protected]