KMC-KRUSHI MAHITI CHANNEL

Like, Subscribe & Share

कृषी माहिती चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे......

|| शेतकरी देवो भव: ||
या उद्देशाने शेतकरी बांधवाना शेतीतील तंत्रज्ञानाची, विविध योजना, विविध उपक्रम, सुधारित आणि नवीन तंत्रज्ञान इत्यादींची माहिती देण्यासाठीचे हे चॅनेल आहे.
आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि आम्ही अपलोड केलेल्या व्हिडीओची माहिती तात्काळ मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि कृषी माहिती प्रसारात आम्हाला हातभार लावा. तसेच आपले प्रश्न आम्हाला कमेंटद्वारे कळवा, हि नम्र विनंती....

|| Farmer Devo Bhava: ||
is the Slogan of our channel. It is a channel to inform farmers about agricultural technology, various schemes, various initiatives & new technologies, updates etc.
Very useful information based videos are posted on this channel. The aim is to benefit as many farmers as possible.
Kindly subscribe our channel to get instant updates. Please like, comment & share our videos.