मी सारंग सुनिता अशोक आपल्या सेवेत आहे...
90 दिवसात 100 लाख दर्शक मिळवण्याचं ध्येय आहे. आपल्या कृपेने हे यशस्वी होईल अशी आशा करतो . धन्यवाद
खरंच आपला आशीर्वाद माझ्यासाठी प्रशंसनीय आहे .
खूप चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे आपणास सर्वात दर्शक बांधवांचे मनापासून ऋण व्यक्त करतो
🐐 Welcome to our Goat Farming & Market Update Channel 🐐
येथे तुम्हाला मिळेल –
✔ शेळी-मेढा मार्केटचे ताजे दर
✔ ब्रीडिंग क्वालिटी शेळ्या/बोकडांची माहिती
✔ खरेदी-विक्री अपडेट
✔ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त टिप्स
✔ दररोज नवीन मार्केट व्हिडिओ
आमचं उद्दिष्ट – ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला योग्य माहिती, योग्य दर आणि योग्य मार्गदर्शन देणे.
🎯 100% Real Information
🎯 No Copyright Content
🎯 दररोज प्रामाणिक आणि खऱ्या बाजारभावाची अपडेट
तुमच्या प्रेमामुळे आम्ही वाढत आहोत.
चॅनेलला Support करा, Like–Share करा आणि Subscribe करून जवळ रहा.
धन्यवाद! 🙏🐐