नमस्कार
आपले E Learning चैनल मध्ये स्वागत, या चॅनेल मध्ये आपणाला वेगवेगळी शैक्षणिक माहिती व्हिडिओ च्या स्वरूपात मिळेल, हा चॅनेल मुलांच्या शैक्षणिक दृष्ट्या फार उपयुक्त आहे .
इयत्ता पहिली ते दहावी या वर्गांमधील वेगवेगळ्या विषयावरील शैक्षणिक माहितीपर व्हिडिओ आहे.
This is educational channel for standard 1st to 10th, you will get all the educational videos and tech. learning videos at this channel.
Thank you .