Brain Batti

🤴मानवी उत्क्रांतीत माणसाचा शेपूट गेला आणि बुद्धि वाढीस लागली. माणूस समुद्राच्या तळाशी गेला, अवकाशी गगन भरारी घेऊ लागला. त्याने मनोरंजन अवगत केले, राजकारण शिकला.
देहा-बाहेरचा आणि देहा-आतला दोन्हीही प्रवासात तो तरबेज झाला.
याच माणसाच्या बुद्धिमान आणि बुद्धीहिन प्रवासाच्या असंख्य कहाण्या.
म्हणजेच राजकारण, समाजकारण, अध्यात्म, शरीर शास्त्र, विज्ञान, परलोक विज्ञान अशा सगळ्या सुरस माणसांच्या सुरस कथा, गोष्टी आणि मुलाखती आपल्या ' ब्रेन बत्ती' या यूट्यूब चैनल वर, कारण मेंदूला खाद्य मिळत जावं🧠