Sakhi with Rakhi

Hi नमस्कार ,
तुम्हा सर्वांचे माझ्या channel "Sakhi with Rakhi" "सखी with राखी" मध्ये स्वागत आहे़.
माझ नाव राखी आहे आणि मी एक गृहिणी आहे. माझ्या या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी, टिप्स आणि प्रोत्साहन देण्यासाठीचे video's पहायला मिळतील.

Please like, subscribe and share my channel for watching more videos and press 🔔 bell icon for upcoming videos.

मी सांगू इच्छिते की माझ्या सर्व Recipes, Tips and speech videos हे सर्व professional नसून माझे स्वतःचे अनुभव आणि विचार आहेत. All videos is my own creation.

Thank u so much for visiting my channel.

follow on -
Facebook - [email protected]