नमस्कार मित्रांनो नाद मराठी या youtube चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत.
हे चॅनल सुरू करण्याचा उद्देश इतकाच की शेती आणि शेतीला पूरक जोडधंदे व जोड व्यवसाय हे जोड व्यवसाय करत असताना नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर जोडधंद्यात नवीन गोष्टी
तुम्हा सर्वांना परिचित व्हाव्या तसेच शेतकऱ्यांना या नवीन नवीन गोष्टीची माहितीरुपी मदत व्हावी हा इतकाच हेतू घेऊन मी हे चॅनल चालू केलेला आहे.
9673358432