नमस्कार,
मी रा.गो.जगताप
हे चॅनल काढायचा उद्देश फक्त एवढं आहे की महाराष्ट्र मधील तरुण , व प्रौढ व सर्वासाठी उपयुक्त माहिती,
Motivation,
नौकरी विषयी,
शासकीय योजना
शासकीय नौकरी
स्पर्धा परीक्षा
या सर्वच योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला व्हावं व आपल्या मराठी भाषेतून सर्वांना समजायला पण सोपे जाईल. व रोज नवीन नवीन motivational video पणं आपणास पाहता येतील
या उद्देशाने मी हे कार्य चालू केलं तर या कार्याला RJ MOTIVATION ल तुम्ही सहकार्य करत अलात असेच सहकार्य तुमचे मिळत राहो,
RJ MOTIVATION हे मराठी मतीमधी एक महाराष्ट्रीयन चॅनल आहे म्हणून तुम्ही RJ MOTIVATION च्या सोबत रहा.
चॅनल ला SUBSCRIBE करा व समोरील बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती दररोज मिळत राहील
Business and colabarition
Email=[[email protected]]
मी आपला मित्र राजकुमार जगताप आपला आभारी आहे.
🙏🙏🙏🙏
raj jagtap motivation vlog
please subscribe and share
https://youtube.com/c/Rajvlogs224