Karishma pawar vlog

माझं नाव करिष्मा तुषार पवार आहे
मला आपले सण, समारंभ साजरे करायला आणि त्याबद्दल तुमच्यापर्यंत माहिती पोचवायला फार आवडते, आपली संस्कृती जपत हा वारसा असाच पुढे चालत रहावा यासाठी माझी ही छोटीशी धडपड आहे,अशा करते तुम्ही मला माझ्या ह्या कामात सहकार्य कराल आणि पुढे जाण्यास मदत सुद्धा तुमचा १ लाईक आणि १सबस्क्राईब माझ्यासाठी खूप प्रेरणा आणि बळ देणार असत आणि अजून काम करण्यासाठीच प्रोत्साहन त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद🙏

(collaboration - [email protected] )

Instagram link - https://www.instagram.com/karishma_pawar28?igsh=MW5hdndyeGJ6ZzFuZg==