भुमिपुत्र ज्ञानेश्वर घुगे Bhumiputra Dnyaneshwar

नमस्कार शेतकरी बंधवानो मी कृषी पदवीधर (BSC AGRI. MBA)ज्ञानेश्वर छगनराव घुगे आपले भूमिपुत्र या आपल्या यूट्यूब चैनल वर हार्दिक स्वागत करतो या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून शेतिविषयक संपूर्ण माहिती, जसे की पिक किड,रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन,बाजार भाव, शेती विषयक योजना, आधुनिक पिक नियोजन तंत्रज्ञान या विषयक माहिती देण्याचा छोटासा प्रयन्त करित आहे. ती तुम्ही नक्की बघावी.