मित्रहो, 'कडक बात' (कडकलाथ) च्या युट्युब चॅनेलवर आपलं स्वागत!
तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतांना या पिढीच्या भावना, त्यांच्या कल्पना मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल. साहित्य, सिनेमा, कथा, कविता यांचं सादरीकरण, युवा मंडळीच्या प्रतिक्रिया आणि पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण वजा चर्चा इथे मांडण्याचा प्रयत्न होईल.
विविध क्षेत्रातील रंजक व्हिडिओज करता 'कडकलाथ' ला सबस्क्राईब करा.
अभिप्राय, सूचना आणि संपर्कासाठी [email protected] या इमेल आयडी वर संपर्क करा.