श्री स्वामी समर्थ
सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे मित्रानो हे चैनल आपल्याला ज्योतिष शास्त्र , वास्तुशास्त्र, हस्त रेखा , आपले पारंपरिक उपाय आणि अनुभव सिध्द आहेत आत्तापर्यंत स्वामींच्या कृपेने सर्वसामान्य लोकाना खूप चांगले अनुभव आलेले आहेत .
स्वामींच्या कृपेने २०२२ चा International Astro foundation तर्फे best astrologer ने सन्मानित गोल्ड मेडल प्राप्त .गेली 18 वर्ष ह्या क्षेत्रात कार्यरत आहे . रत्न पारखी , रुद्राक्ष तज्ज्ञ विशेष योगदान आणि अभ्यास . जीमोलॉजिकल इंस्टिट्यूट ऑफ अमेरिका ह्या जगप्रसिध संस्थेतून अभ्यास पुर्ण केला .
सर्व सामान्य लोकाना सोन्यातील पण फरक कळत नाही आणि रत्नाचा कितपत कळेल म्हणून खूप बनावटी भोंदू लोक ज्योतिष असल्याचे भासवून खूप लुटमार करतात नकली रत्न देतात खोटे योग सांगून शांत्या करतात अश्या लोकांकडून जावून जेव्हा लोक फसतात तेव्हा वाईट वाटते . कुठेतरी घाबरावयाची कामे केली जातात आणि लुटले जाते ..tv वर येणारे फेमस ज्योतिष लोक पण फसवतात हे मी पाहिले आहे पण भंगवंताच्या न्यायालयात कोणालाही गय केली जात नाही .
प्रामाणिक सल्ला - 7755942862 whats app only no call