या चॅनलवर आपण ऐकू आणि पाहू शकता:
📖 श्री स्वामी समर्थ महाराजांचे सत्य अनुभव
😱 भक्तांची भयकथा आणि चमत्कार
🕉️ मंत्र, भजन आणि भक्तिपाठ
🎥 दररोज नवीन व्हिडिओ
स्वामी समर्थ हे सर्व दुःखांवर उपाय आहेत.
त्यांचं नामस्मरण आणि अनुभव जीवन बदलू शकतो.
🙏 जय जय स्वामी समर्थ!