क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे असं वाटणाऱ्या त्या प्रत्येकासाठी मांडीला खाज घेऊन येत आहे क्रिकेट या लोकप्रिय खेळावर फुटकळ गप्पा , वर वरचा अभ्यास ,निरर्थक हेवेदावे पण सगळ्यात महत्वाचं generic, basic आणि biased मतं ती सुद्धा आपल्या मराठी भाषेत . क्रिकेट सारख्या जागतिक खेळावर पहिला मराठी पॉडकास्ट ‘मांडीला खाज’.
Target Audience :- कवटी,रबरी ,टेनिस बॉल ने सुरुवात करून मग सिझन बॉल ची स्वप्न बघून शेवटी प्रत्येक रविवारी TURF बुक करणारा एक ठार क्रिकेटवेडा.
First marathi podcast specially dedicated to cricket.